About Us

About US: मित्रांनो नमस्कार, आपले सहर्ष स्वागत आहे. nmknaukri.com या वेबसाईटवर, या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना योग्य योजनाची माहिती एकाच ठिकाणी व्हावी यासाठी nmknaukri.com ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहेत. या वेबसाईट सुरू करण्याचा उद्देश एकच आहेत तो म्हणजे सर्वसामान्यांना भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना NMK नोकरी च्या माध्यमातून सरकारी भरती, सरकारी योजना, रोजच्या घडामोडी असणारी सर्व माहिती देणे एवढेच आहे. ही कोणतीही अधिकृत शासनाचे वेबसाईट किंवा संस्थेची वेबसाईट नसून ही सर्वसामान्य माहितीसाठी बनवलेली एक वेबसाईट आहे.

Owner and Founder on Blog

या वेबसाईटचा मालक आणि संस्थापक Shubham Patil आहे. छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र) येथील आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षापासून ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत आहे. आणि सर्व सामान्य नागरिकांना योजना आणि इतर माहिती देण्याचा वेबसाईटच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करत आहे.

Author for Site

Shubham Patil from Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra, Shubham Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber 5 Year Experience in Blogging and Youtube Careers.