Pune PMC Bharti 2024: पुणे महानगरपालिकेत मुलखात द्या अन् नोकरी मिळवा तब्बल 64 हजार पगारांची नवीन भरती सुरु !

पुण्यामध्ये या ठिकाणी होणारे महानगरपालिकेचा तब्बल 64 हजारांची भरती जर या भरतीसाठी तुम्हालाही अप्लाय करायची असेल तर सविस्तर माहिती मी या ठिकाणी दिलेले आहे

Pune PMC Bharti 2024:- भरतीचा विभाग पुणे महानगरपालिका मध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या अंतर्गत ही भरती होणार आहे

Pune PMC Bharti 2024

पदाचे नाव या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहेत तर प्राध्यापक सहयोग प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी कनिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती होणार आहे

पदसंख्या या भरतीसाठी सविस्तर मध्ये किती पदांची भरती होणार आहे तर एकूण 36000 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे

पुणे महानगरपालिकेत मुलखात द्या

शैक्षणिक पात्रता:-  या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणती असायला पाहिजे तर याची सविस्तर माहिती आपण खालील पीडीएफ ठिकाणी दिलेले आहे तर खालील पीडीएफ आपण ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी क्लिक करून या भरतीची सविस्तर डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही.

पगार दर महिना:- या भरतीमध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे तर या यामध्ये प्राध्यापक पदांसाठी एक लाख 85000 चा पगार तुम्हाला मिळणारे त्यानंतर सहाय्यक पदार्थ प्राध्यापक एक लाख 70 हजार पगारांची मिळणार आहे त्यानंतर वरिष्ठ निवासी या भरतीसाठी तुम्हाला 80 हजार 250 रुपये पगार मिळणार आहेत.

ही भरती वाचा:- तसेच तुम्हाला आणखीही पोलीस भरतीची जी माहिती दिली आहे ती पण तुम्ही वाचा

वयोमर्यादा:- या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार तर पदानुसार वेगवेगळे वयोमर्यादा आहे जसं की प्रोफेसर साठी पन्नास वर्षे राखीव पंचावन्न वर्ष त्यानंतर प्रवर्गासाठी 45 वर्षे राखीव साठी पन्नास वर्षे खुला प्रवर्गासाठी 40 वर्षे आणि प्रवर्गासाठी 25 वर्ष त्यासोबत कनिष्ठ निवासी साठी खुला प्रवर्ग म्हणून 38 वर्षांसाठी आहे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ वर क्लिक करा आणि सविस्तर माहिती बघा

निवड प्रक्रिया:- या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर पुणे महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या भरतीमध्ये अर्ज शैक्षणिक पात्रता नुसार उमेदवारांची निवड केली जाणार तर यासाठी मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील पीडीएफ वर क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत:- तर ही जी भरती आहे याची अर्ज करण्याची जी पद्धत आहे 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या टाइमिंगला होणार आहे आणि त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मुलाखत आणि त्यानंतर आहे ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 30 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे

या भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करण्यासाठी खाली आपण सविस्तर माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अर्ज भरून घ्या

या भरती संदर्भात पीडीएफ जाहिरात आणि अर्ज नमुना सर्व डाऊनलोड करा आणि खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अर्ज भरून घ्या

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा
मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा

Leave a Comment